मराठी बातमी

कोरोनाला हरवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा लागले कामाला; बैठकीतील फोटो केला शेअर

Posted on Tuesday, September 01, 2020 06:55 PM - marathi

साधारण महिनाभरानंतर अमित शहा कामात रुजू झाले आहेत. सोमवारीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

हादरवणारी घटना; उपासमारीमुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई 3 दिवस होती जवळ

Posted on Tuesday, September 01, 2020 06:14 PM - marathi

पोलिसांनी जेव्हा या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला..मुलाच्या शरीराला किडे-मुंग्या लागू नये म्हणून आई सतत त्याचं अंग पुसत होती.

सुरेश रैनाच्या भावानेही गमावला जीव; पंजाबात झाला होता घरावर हल्ला

Posted on Tuesday, September 01, 2020 03:52 PM - marathi

IPL 2020 मध्ये CSK संघाकडून खेळण्यासाठी गेलेला सुरेश रैना (Suresh Raina) दुबईहून परत आला. त्याच्या पंजाबातील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला आणि आता उपचारादरम्यान रैनाच्या आत्तेभावाचाही जीव गेला आहे.

रेस्क्यू करताना हात सुटला आणि घात झाला, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

Posted on Tuesday, September 01, 2020 03:41 PM - marathi

अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

...आणि पुराच्या पाण्यात पत्त्यांसारखी कोसळली इमारत, पाहा दुर्घटनेचा LIVE VIDEO

Posted on Tuesday, September 01, 2020 03:24 PM - marathi

नर्मदा नदीनं रौद्र रुप धारण केल्यानं अनेक गावांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

LIVE : दगडूशेठ गणपतीला भावपूर्ण निरोप; जागेवरच झालं विसर्जन

Posted on Tuesday, September 01, 2020 07:11 PM - marathi

देशासह राज्यातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा सविस्तर.

HIV पॉझिटिव्ह युवकानं फसवूण केलं लग्न, वर्षभरानंतर पत्नीला कळलं आणि...

Posted on Tuesday, September 01, 2020 01:27 PM - marathi

एका युवकाला HIV लागण झाली होती, तरी त्याने गुपचूप लग्न केले. आता त्याच्या पत्नीही HIV पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

CAA प्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. कफील खान यांना हाय कोर्टाचा दिलासा

Posted on Tuesday, September 01, 2020 12:12 PM - marathi

13 डिसेंबर 2019 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठात प्रक्षोभक भाषण देण्याच्या आरोपाखाली डॉ. कफील यांना यावर्षी जानेवारीत मुंबईतून अटक करण्यात आली होती.

VIDEO : घरकाम करणाऱ्या महिलेची 3 वर्षांच्या चिमुकल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Posted on Tuesday, September 01, 2020 12:01 PM - marathi

3 वर्षांच्या लहान मुलाला घरकाम करणाऱ्या महिलेनं अमानुषपणे मारहाण केली आहे.

पोलीस हत्येचा तपास करत असतानाच 'ती' परतली, व्हिडीओ टाकत म्हणाली...'मी जिवंत आहे'

Posted on Tuesday, September 01, 2020 10:31 AM - marathi

बलात्कार आणि खून प्रकरणात ज्या आरोपीला पोलीस शोध घेत होते, त्याच प्रकरणी मृत मुलीचाच व्हिडीओ समोर आला.

अखेर 6 दिवसांनी समोर आली दिलासादायक आकडेवारी, नवीन रुग्णांच्या संख्येत घट

Posted on Tuesday, September 01, 2020 09:57 AM - marathi

सलग 6 दिवस देशात 75 हजारहून अधिक रुग्ण सापडत होते. अखेर आज नवीन रुग्णांच्या संख्येत काही प्रमांणात घट झालेली पाहायला मिळाली आहे.

पूर्व लडाखमधील तणावानंतर LAC वर भारतानं वाढवली ताकद, सैन्य हाय अलर्टवर

Posted on Tuesday, September 01, 2020 08:21 AM - marathi

चीनला दणका; लडाखमधील Strategic height वर भारताच्या ताब्यात, सैन्य हाय अलर्टवर

Map