मराठी बातमी

राम मंदिरासाठी मोदींचं नाही तर राजीव गांधींचं योगदान, दिग्गज भाजप नेत्याची टीका

Posted on Sunday, August 02, 2020 06:51 PM - marathi

'वाजपेयी यांनीच राम मंदिराच्या कामात अडथळे आणले होते, अशी माहिती अशोक सिंघल यांनीच मला दिली होती.'

कशी सुरू आहे राममंदिर भूमिपूजनाची तयारी? पाहा अयोध्येचा Exclusive Video

Posted on Sunday, August 02, 2020 06:46 PM - marathi

5 ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, त्याआधीच अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे

तुला मॉडेल बनवतो.. असं सांगून मागितले न्यूड फोटो, नंतर करू लागला ब्लॅकमेल

Posted on Sunday, August 02, 2020 05:57 PM - marathi

ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये सहभागी करून घेण्याच्या नावाखाली तरुणींचं लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघडकीस...

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित COVID-19 पॉझिटिव्ह

Posted on Sunday, August 02, 2020 06:10 PM - marathi

पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

मोदी सरकारमधील मंत्र्यांची धावपळ; अमित शहा पॉझिटिव्ह आल्याने लागण होण्याची भीती

Posted on Sunday, August 02, 2020 05:38 PM - marathi

अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असून पाच दिवसांपूर्वी ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते

BREAKING : गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात हलवलं

Posted on Sunday, August 02, 2020 06:34 PM - marathi

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

भाजपच्या नेत्यानेच दिलं असादुद्दीन ओवेसींना अयोध्येतल्या भूमिपूजनाचं निमंत्रण

Posted on Sunday, August 02, 2020 04:27 PM - marathi

'सहिष्णूता आणि धर्मनिरपेक्षता काय आहे हे पाहायचं असेल तर ओवेसींना कार्यक्रमाला उपस्थित राहावं. मी त्यांना निमंत्रित करतो.'

मोठी बातमी! अमित शहांसह राजनाथ सिंहही राममंदिर भूमिपूजनात होणार नाही सहभागी

Posted on Sunday, August 02, 2020 04:20 PM - marathi

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले राममंदिर उभारणीची येत्या काही दिवस सुरुवात होणार आहे

कोरोनाला नाही हरवू शकली डॉक्टर; बर्थडे सेलिब्रेशननंतर हसत जगाला दिला निरोप

Posted on Sunday, August 02, 2020 04:40 PM - marathi

हाय फेंड्स...मी कोरोनाशी नाही लढू शकत..आज कोणत्याही क्षणी मी व्हेंटिलेटरवर जाऊ शकते..

'सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलीस फक्त प्रसिद्धीसाठी करतेय 'बॉलिवूड'चा तपास'

Posted on Sunday, August 02, 2020 03:45 PM - marathi

'मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही. तपास कुणाचा आणि नेमका काय केला जात आहे ते सुद्धा सांगितलेलं नाही.'

गावापर्यंत पोहोचली नाही रुग्णवाहिका, गर्भवतीला टोपलीत बसवून केली नदी पार

Posted on Sunday, August 02, 2020 01:52 PM - marathi

आजही अनेक ग्रामीण भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि नदीला पूर आल्यानं किंवा पक्के रस्ते नसल्यानं आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही.

योगी आदित्यनाथ सरकारला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

Posted on Sunday, August 02, 2020 12:12 PM - marathi

कॅबिनेट मंत्री कमला राणी वरूण यांची 18 जुलैला कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

Map